Ad Code

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026

वसई विरार शहर महानगरपालिका-NUHM अंतर्गत 145 जागांसाठी भरती

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026
 

जाहिरात दि   :        २३/०१/२०२६

जाहिरात क्र    :        जावक क्र.वविशम/वैआवि/२९९७/२०२६

महत्त्वाच्या तारखा: 

  • थेट मुलाखत  : 02 ते 06 फेब्रुवारी 2026
  • अर्ज सादर करण्याची तारीख : 02 ते 06 फेब्रुवारी 2026

 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) व १५ वा वित्त आयोग व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (NTEP) अंतर्गत ठोक मानधनावरील रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने भरणेबाबत.

वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) व १५ वा वित्त आयोग व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (NTEP) अंतर्गत करार तत्वावर ठोक मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने ११ महिने कालावधीसाठी रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांची निवड करणेकामी वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ, साथरोग तज्ञ, शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक, एम.बी.बी.एस. (पूर्णवेळ अर्धवेळ) या संवर्गातील उमेदवाराच्या थेट मुलाखती (Walk in Interview) दि.०२/०२/२०२६ ते दि.०६/०२/२०२६ रोजीपर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, "ए" विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.) येथे सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत घेण्यात येणार आहेत.

तसेच वैद्यकीय अधिकारी-बी.ए.एम.एस., स्टाफ नर्स (GNM) स्त्री, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम सहाय्यक व बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) या संवर्गातील पदांच्या थेट मुलाखत न घेता गुणांकन (Merit) पध्दतीने पदभरतीची प्रक्रिया करण्यात येईल. तरी संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या गुणपत्रके व प्रमाणपत्राच्या मूळप्रती व स्वक्षांकित सत्यप्रतींसह दि.०२/०२/२०२६ ते दि.०६/०२/२०२६ रोजीपर्यंत सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तळ मजला, यशवंत नगर, विरार (प.) येथे प्रत्यक्षात (By Hand) किंवा टपालाने/क्रीयरने सादर करण्यात यावेत. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. (टपालाने/कुरीयरने सादर करण्यात आलेले अर्ज विहीत कालावधीत या कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यावी. उशीरा व अपूर्ण प्राप्त अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.)

 

तक्ता "अ"

अ.क्र.

पदाचे नाव

शैक्षणिक अर्हता

एकूण पदसंख्या

मासिक एकत्रित मानधन

बालरोग तज्ञ Paediatrician

MD Paed/

DCH/DNB

MMC Reg.

 

2

साथरोग तज्ञ Epidemiologist

Any Medical Graduate (MBBS/BDS/AYUSH etc.) With MPH/MHA/MBA in Health

 

 

3

शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक

Any Medical Graduate (MBBS/BDS/AYUSH esc.) With MPH/MHA/MBA in Health.

 

 

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. (NUHM)

MBBS with MCI Registration/MMC Registration

 

१०

 

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. (NUHM)

MBBS with MC Registration/MMC Registration

 

१९

 

वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. १५ वा वित्त आयोग

 

MBBS with

MCI

Registration/

MMC

Registration

 

 

५२

 

 

एम.बी.बी.एस. उमेदवार न मिळाल्यास बी.ए.एम.एस. तात्पुरती नियुक्ती

BAMS with

MCIM

Registration

 

एकूण पदसंख्या

84

  

तक्ता "ब"

अ.क्र.

पदाचे नाव

शैक्षणिक अर्हता

एकूण पदसंख्या

स्टाफ नर्स (GNM) स्त्री (NUHM)

GNM/Bsc Nursing महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलथो नोंदणी आवश्यक.

स्टाफ नर्स (GNM) स्त्री १५ वा वित्त आयोग

GNM/Bsc Nursing महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.

१२

 

औषधनिर्माता (NUHM)

D.Pharma/B.Pharma with MPC Registration

औषधनिर्माता राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (ΝΤΕΡ)

D.Pharma/B.Pharma with MPC Registration

 

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (NUHM)

B.sc with D.M.L.T.

 

 

 

 

कार्यक्रम सहाय्यक

१)विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी परिक्षा उत्तीर्ण.

२) शासनमान्य संस्थेची मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची ३० श.प्र.मि. परिक्षा उत्तीर्ण.

 

 

 

 

 

 

बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) १५ वा वित्त आयोग

१) १२ वी सायन्स शाखेचा उत्तीर्ण असणे आवश्यक,

२) Paramedical Basis Training Course OR Sanitary Inspector Course उत्तीर्ण असणे आवश्यक.

३) बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यू.) या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

 

 

३७

एकूण पदसंख्या

61

 

महत्वाच्या लिंक्स: Important Links

जाहिरात & अर्ज (Application Form)

Click Here

अधिकृत वेबसाइट

https://vvcmc.in/

 

 

Join The Employment News Channel

Whatsapp

Telegram

 

Click here for Advertisement 

Post a Comment

0 Comments