Ad Code

Shirpur Shetkari Sahakari Sakhar Karkhana Recruitment

 Shirpur Shetkari Sahakari Sakhar Karkhana Recruitment

शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना भरती

Shirpur Shetkari Sahakari Sakhar Karkhana Recruitment

शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., शिवाजीनगर दहिवद ता. शिरपूर जि. धुळे साठी विविध पदासाठी ऑफलाई पदधतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुक उमिदवाराणे अर्ज करावा

पदाचे नाव

पद संख्या

शैक्षणिक पात्रता

अनुभव

१.

प्रभारी कार्यकारी संचालक

एमबीए बिझनेस व फायनान्स

सदर पदाचा साखर कारखान्यामधील किमान ५ वर्षाचा अनुभव

२.

अकोटंट कम लिपिक

एम, कॉम

अकौंटंट या पदाचा किमान ५ वर्षाचा अनुभव

एकुण पद

02

वरील दोन्ही पदासाठी संगणकाचे ज्ञान आवश्यक. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक: 15/01/2026 पर्यंत Email ID- hr.sssskl@gmail.com किंवा कारखान्याच्या पत्त्यावर पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा शेवटचा दिनांक

15/01/2026

अर्ज पाठविण्याचा पत्ता

Email ID- hr.sssskl@gmail.com

कारखान्याच्या पत्ता

शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., शिवाजीनगर दहिवद ता. शिरपूर जि. धुळे - 425405

वरील दोन्ही पदासाठी संगणकाचे ज्ञान आवश्यक. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक: 15/01/2026 पर्यंत Email ID- hr.sssskl@gmail.com किंवा कारखान्याच्या पत्त्यावर पाठवावेत.

भ्रमणध्वनी

दिलीप प दगडू पटेल व्हाईस चेअरमन

माधवराव आनंदराव पाटील चेअरमन

79725 21140

91301 79902

अर्ज करण्या पुर्वी पिडिएफ जाहिरात वाचावे

PDF जाहिरात

Post a Comment

0 Comments