आरोग्य सेवा जिल्हा कारागृह जालना पदभरती
Health Services District Jail Jalna Recruitment
जिल्हा कारागृह जालना येथील कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी (MBBS) गट-अ व वैद्यकीय अधिकारी (BAMS) गट-ब पद भरती साठी अर्ज मागविण्यात येत आहे.
पदभरती जाहिरात
|
अ.क्र |
पद |
शैक्षणिक प्रत्रता |
पद संख्या |
दर माह एकत्रित मानधन(प्रतिमाह रूपये |
|
१ |
वैद्यकिय अधिकारी गट-अ |
MBBS |
०१ |
75000/- |
|
२ |
वैद्यकिय अधिकारी गट- ब |
BAMS |
०१ |
40000/- |
अर्ज स्विकारण्याचा दिनांक व ठिकाण
|
अर्ज स्विकारण्याची तारीख |
10/01/2026 ते 15/01/2026 सायं. ०५.३० वाजेपर्यंत |
|
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण |
जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कार्यालय, जिल्हा रुग्णालय जालना |
अधिक्षक, जिल्हा कारागृह जालना यांच्या आस्थपनेवरील रिक्त असलेल्या वैद्यकिय अधिकारी MBBS गट-अ ०१ पद व वैद्यकिय अधिकारी BAMS गट-ब ०१ पद यांची कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याकरीता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदर पदांची सविस्तर जाहिरात (अर्जाचा नमुना व तपशील) https://jalna.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर पदांचे अर्ज व्यक्तिशः दि. १५/०१/२०२६ रोजी सायं. ०५.३० वाजेपर्यंत जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कार्यालय, जिल्हा रुग्णालय जालना येथे स्विकारले जातील.
अर्जदारानी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावे
|
सदर पदांची सविस्तर जाहिरात (अर्जाचा नमुना व तपशील) येथे क्लिक करा |

0 Comments