Ad Code

AL AMEEN SCHOOL TEACHER AND CLERK RECRUITMENT

 अल-अमीन माध्यमिक विद्यालय शिक्षक व लिपीक भरती

AL AMEEN SCHOOL TEACHER AND CLERK RECRUITMENT 

AL AMEEN SCHOOL TEACHER AND CLERK RECRUITMENT

अल-अमीन एज्युकेशन सोसायटी, उदगीर द्वारा संचलित (अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त) अल-अमीन माध्यमिक विद्यालय, उदगीर (उर्दू माध्यम) (100% अनुदानित व अंशतः अनुदानित), खानखाँ गल्ली, उदगीर, जि. लातूर करिता इच्छूक उमिदवराकडून खालील जागा साठी अर्ज मागविण्यात येत आहे. तरी सर्व ईच्छूक उमिदवाराणी अर्ज करावा.

अ. क्र.

विषय

शैक्षणिक पात्रता

रिक्त पद

01

उर्दू, इतिहास

B.A./M.A. (Urdu) & B.Ed. (Urdu, History)

01

02

इंग्रजी, भूगोल

B.A./M.A. (English) & B.Ed. (English, Geography)

01

03

उर्दू, इतिहास

B.A. (Urdu), D.Ed./B.Ed. (Urdu, History)/ TET/CTET Paper Second (Compulsory)

01

04

गणित, विज्ञान

B.Sc. (Math), D.Ed./B.Ed. (Math, Science)/ TET/CTET Paper Second (Compulsory)

01

05

कनिष्ठ लिपीक

H.S.C., MS-CIT, Typing Marathi-30 w.p.m. & English-40 w.p.m.

01

एकूण जागा

05

 

अर्जाचा शेवटचा दिनांक, वेळ व पत्ता:

अर्ज पाठविण्याचा शेवटचा दिनांक व वेळ

8/01/2026 रविवार रोजी सकाळी 9:00 वाजता

अर्ज व मुलाखतीकरिता पत्ता

अल-अमीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खानखाँ गल्ली, चौबारा रोड, उदगीर, जि. लातूर

 

उमेदवारांनी आपला अर्ज, मुळ प्रमाणपत्रांच्या सत्यप्रतीसह दिनांक 18/01/2026 रविवार रोजी सकाळी 9:00 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

नोट:

1.      डी. ए./टी. ए. संस्थेतर्फे दिले जाणार नाही.

2.      उमेदवाराचे दहावीपर्यंतचे शिक्षण उर्दू माध्यमात असणे अनिवार्य आहे.

 

अर्ज करण्या पूर्वी उमेदवारानी पीडिएफ जाहिरात वाचावे

पीडिएफ जाहिरात

मुलाखतीकरिता पत्ता : अल-अमीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खानखाँ गल्ली, चौबारा रोड, उदगीर, जि. लातूर

टिप:हि जाहिरात पुण्य नगरी (लातूर) 10 जानेवारी 2026 अंकामध्ये पान क्र.7 वर प्रकाशित करण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments