Ad Code

Responsive Advertisement

Jayawant Shikshan Prasarak Mandal Recruitment 2024|जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे भरती 2024

 जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे भरती 2024

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे भरती 2024
 

Jayawant Shikshan Prasarak Mandal Recruitment 2024

जयवंज शिक्षण प्रसारक मंडळ  शिक्षण संस्था कात्रज पुणे नऱ्हे या संकुलासाठी खालील पदावर भरती करण्यात येत आहे. तरी पात्र व  अनुभवी उमेदवारांनी अर्ज करावा.

 

गनमॅन, पिस्टल मॅन- 5 जागा

गनमॅन/पिस्टलमॅन हा सशस्त्र दलातील माजी सैनिक असावा. स्वत:ची गन/ पस्टिल लायसन्ससह असावी. तसेच त्याचेवर कोणताही गुन्हा नोंद नसावा.

 

ड्रायव्हर (एल.एम.व्हि.)-10 जागा

जॅग्वरए बी.एम.डब्लू, रेंजरोवर, लॅण्डक्रुझर, फॉरच्युनर, ऑडी अशा ॲटोमॅटीक गाड्या चालविलेला अनुभव व लायसन्सधारक असणे आवश्यक आहे.

सर्व जागांसाठी अनुभवी उमेदवारास प्राकधान्य देण्यात येईल. बायोडेटा, पासपोर्ट साईज फोटो व सर्व कागदपत्रासहित 8 दिवसाात खालील पत्त्यावर अर्ज करावा.

पत्ता:-

कॉर्पोरेट ऑफिस:

सावंत कॉर्नर, स. न. 84, 3रा मजला, पुणे-मुंबई बायपास, कात्रज चौक, पुणे 411046.

फोन: (020) 24317383/84/85

Pdf जाहिरात

येथे क्लिक करा

वेबसाईट

येथे क्लिक करा

 

सर्व प्रकारच्या नौकरी विषयी माहिती साठी आमचे चैनलला फॉलो करा.

वॉटसॲप Whatsapp

चैनलला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा

टेलीग्राम Telegram

चैनलला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Post a Comment

0 Comments