BMC Social welfare Society Bharti 2024
बि.एम.सी सोशल वेलफेर सोसायटी भरती 2024
सेंद्रीय शेती प्रकल्पाची प्रभावी अमंलबजावणी करण्याकरीता हिंगणाए कळमेश्वरए रामटेकए पारशिवनी, उमरेडए भिवापूरए वर्धा, आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी, सेलू, हिंगणघटए समुद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभिड, ब्रम्हपूरी, गोंडपिंपरी, जिवती, कोरपना, उमरखेड, पुसद, दारव्हा, महागांव, आर्णि,दिप्रस, केळापूर, पाअंजी, राळेगांव, कळंब, बाभूळगांव, झरीझामणी, पुसद, मारेगांव, या तालूक्यामध्ये प्रकल्प विकास अधिकाऱ्यांची निुक्ती करण्यात येत आहे.
भरती विभाग : बि.एम.सी सोशल वेलफेर सोसायटी, नागपूर
भरतीचा प्रकार : मुलाखत
शैक्षणिक पात्रता : एम.एस.डब्ल्यु किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर
मासिक वेतन : 20000 ते 40000 व इतर सुविधा
मुलाखत दि. : 6,7,8,9 व 10 नव्हेंबर 2024 सकाळी 10 ते सायं 5 वा.
वयोगट : 23 ते 50
एकूण जागा : 35
Pdf जाहिरात |
|
वेबसाईट |
टिप:- क्षेत्रीय कार्य व जनसंपर्काचा अनुभव किंवा प्रचंड इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.
0 Comments